Breaking News

रत्नागिरीत बस उलटून 23 विद्यार्थी जखमी

रत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील झाडगाव येथे एसटी बस उलटून 23 शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कासारवेलीहून शहर बस रत्नागिरीकडे येत असताना झाडगाव लघुउद्योग वसाहत रोडवर हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply