


रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यालाही जोरदार तडाखा दिला. या आपत्तीने झालेल्या प्रचंड नुकसानीची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार नीलेश राणे आदी नेत्यांनी पाहणी केली. फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper