नागोठणे : प्रतिनिधी
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांना युवा पत्रकार संघाच्या नागोठणे शाखेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. युवा पत्रकार संघाच्या नागोठणे विश्रामगृहात झालेल्या शोकसभेला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राज वैशंपायन, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, नागोठणे शाखा अध्यक्ष याकूब सय्यद, पत्रकार संदेश गायकर, निलेश म्हात्रे, आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper