लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुगंधी उटणे वाटपाचा शुभारंभ

भाजप युवा नेते केदार भगत व मित्र परिवाराचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर
दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते करण्यात आली.
या वेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडिक, शेषनाथ गायकर, योगेश साळवी, हर्षद गडगे, भावेश शिंदे, संकेत दसवते, नितेश भगत, रवी परचे, ब्रिजेश बहिरा, संतोष वर्तले, यज्ञेश पाटील आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply