
पनवेल ः येथील नाडकर्णी हॉस्पिटलजवळ वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा सुरु करण्यात आला आहे. याबद्दल रिक्षा थांब्याचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे शनिवारी आभार मानले. या वेळी गणेश गोडे, दिलीप तांबोळी, नाका प्रमुख कृष्णा ठाकूर, कैलास जोशी, संदीप मते आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper