Breaking News

वावेघरमधील कार्यकर्ते भाजपत

उरण ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील वावेघर येथील कार्यकर्त्यांनी जेएनपीटी अध्यक्ष महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

ग्रामपंचायत सदस्या मनस्वी मनोज पवार, मनोज जगन्नाथ पवार, अमित गुप्ता, पिंटू पटेल, प्रसाद पाटील, भास्कर सूर्यवंशी, बबलू शर्मा, अब्बास अन्सारी, गुड्डू गौड, खुशबू गौड, मंगेश पवार, पप्पू केदारी, सचिन राठोड, रोहित राठोड, रोहित चव्हाण, कविता कामत, शशिकला पाटील, भारती पाटील, प्रभावती गौड, कुडिया गौड, मनीषा खेडेकर, सुजाता पवार, सलूबाई राजीवडे, राहुल चव्हाण, प्रसाद ठाकूर, जितेंद्र डोलारे, प्रकाश गुप्ता, लक्ष्मण यमगर, पप्पू केदारी यांनी प्रवेश केला.

या वेळी महेश बालदी, अविनाश गाताडे, विलास माळी, खंडू माळी, रामचंद्र माळी, राजेश माळी, रमेश माळी, गणेश गायकर, अशोक गायकर, दामोदर माळी, मच्छिंद्र माळी, पद्माकर पाटील, रवी राठोड, विशाल माळी, संदेश माळी, मयूर माळी, प्रवीण जोगले, महादेव कांबळे आदी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply