
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना प्रशांत गायकर, संतोष आमले, मच्छिंद्र पाटील, सचिन तांबे, विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक मदत करण्यात आली. सायरस इराणी, दीपक पाटील, विक्रांत पाटील, मोहम्मद शेठ, राजेश कदम, शंकर जाधव, मनोज ठाकूर, मनिषा भागवत, भरत जोशी, स्वाती म्हात्रे, महें़द्र गायकवाड, आनिल गायकवाड, कमलाकर पाटील, अशोक कुरुप, सचिन केणी, अशोक पाटील, सुरज म्हात्रे, प्रविण पाटील, महेश पाटील, महेंद्र पारवे, राजेंद्र वास्कर, योगेश पाटील, श्लोक पाटील, राकेश पाटील, निवृत्ती पवार, गणेश मिलखे, शांताराम कांबळे, रक्षक हैऊसिंग सोसायटी, सीकेटी इंग्रजी माध्यम शाळा विद्यार्थी, बाळकृष्ण पाटील, मनोज पाटील, रोशन पाटील, दिलीप बागुल, शुभम खानविलकर, कैलास रक्ताटे, निवृत्ती म्हात्रे, जयश्री वाघमारे, योगेश नवले, दादासाहेब भालेराव भारतीय मानव विकास ट्रस्ट मतिमंद मुलांची विशेष शाळेतील कर्मचारी या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper