Breaking News

सामाजिक कार्यकर्ते मयूर घरत यांची पोलिसांना मदत

उरण : वार्ताहर

जीवावर उदार होऊन सुरक्षेचे कर्तव्य असताना नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यासाठी जनजागृती करीत असतात अशा पोलिसांना सहकार्य करणे मदतीचा हात देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सामाजिक कार्यकर्ते मयूर घरत यांनी उरण पोलिसांना 70 मास्क व 70 सॅनेटायझर दिले. पोलिसांनी मयूर घरत आभार मानले, जे आपल्या परिवाराचे, नागरिकांचे, रक्षण करतात त्यांना सहकार्य करणे हे आपले कर्त्यव आहे असे मयूर घरत यांनी सांगितले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply