Breaking News

सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिवस’ उत्साहात साजरा

उरण ः वार्ताहर21 जून हा दिवस संपूर्ण देशात व जगभरात ’जागतिक योग दिवस ’ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ’जागतिक योग दिवस’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य आरिफ बक्षी  यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. सुमारे दोनशे विध्यर्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रमोद पाटील यांनी योगचबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक ,कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply