Breaking News

सॅनिटायझरचे मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मदत नाहीतर कर्तव्य या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या  माध्यमातून प्रभाग 10 व कळंबोलीतील सर्व किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, डेरीचालक, स्वच्छता दूत, इतर अत्यावश्यक कर्मचार्‍यांना तसेच प्रभागातील नागरिकांना एकूण 80 लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply