
पनवेल ः सामाजिक बांधिलकीचा संदेश देत संत निरंकारी मिशनद्वारे कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी त्यांच्यासह कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper