कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया शाळा एसी हॉलमध्ये दिनांक 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा 2019 झाल्या. यात विविध वयोगटातील 411 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी तीन लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके आहेत. (छाया : लक्ष्मण ठाकूर)