Breaking News

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून या दोन दिवसीय शिबिराला आज (गुरुवार, दि. 06) खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये सुरुवात झाली. हे शिबीर शुक्रवार दि. 07 जूनपर्यंत असणार असून या शिबिरात वय  अधिवास व डोमेसाइल, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, उत्पन्न, नॉन क्रिमीलेयर आदी शासकीय दाखले उपलब्ध होणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply