पनवेल : भाजपचे उद्देश टेंभे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्देश टेंभे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.