Breaking News

कामोठे : भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप तालुका उपाध्यक्ष सुशील शर्मा, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सैद, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, अनिल चव्हाण, अजय मोरे, विवेक होन, अक्षय सिंग, सुभाष ढिल्पे आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply