पनवेल : येथील ज्येष्ठ नागरिक संघात पनवेल कल्चरल असोसिएशनची वर्षाकालीन शास्त्रीय संगीत मैफील झाली. यामध्ये नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांनी राग ‘मल्हार’चे सादरीकरण केले.