Breaking News

पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. या वेळी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, श्रीनंद पटर्वधन, उपमहापौर विक्रांत पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, दिनेश खानावकर, विनोद घरत, चिन्मय समेळ, हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, अभिषेक पटर्वधन, रोहित कोळी, आभा जोशी, सिकेटी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत बर्‍हाटे, के. सी. पाटील, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कायर्र्कर्ते उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply