पनवेल ः शहरातील तलावासमोरील भाजी मार्केट येथील म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बिकानेर हे दुकान नव्याने सुरू झाले आहे. याचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी शांताराम पाटील, हुसेन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.