Breaking News

उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते उरण नगर परिषद कार्यालय येथील प्रांगणात ध्वजारोहण झाले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका रजनी कोळी, प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, मेराज शेख, प्रशासन अधिकारी के. जी. जाधव, अधिकारी देसाई, अभियंता अनुप कुमार कांबळे, झुंबर माने, जगदीश म्हात्रे, मुख्याध्यपिका भारती खेडकर, नगर परिषद कर्मचारी आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply