पनवेल ः जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी व वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट सुरु होणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, त्याची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply