पनवेल ः येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमधील महिला कर्मचा़र्यांनी नवरात्रोत्सवानिमित्त पांढरा पेहराव परिधान केला होता.