पं. स. सदस्य व भाजप महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी न्हावे येथील गावदेवी मंदिर, गव्हाण येथील शांतादेवी मंदिर आणि पनवेल येथील दुर्गादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सोबत नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर आणि सहकारी महिला.