खारघर : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ गुजराती समाजाचा मेळावा केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला. या वेळी गुजरातचे माजी गृहमंत्री गोवर्धन झडपिया, माजी मंत्री जयंती कावडिया, आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.