
पनवेल : अयोध्येतील जमीन ही रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. त्यामुळे विरुपाक्ष मंदिरात दिवे लावून व आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper