Breaking News

नवी मुंबई : पामबीच रोडवरील एनआरआय कॉलनीच्या मागे असलेल्या खाडीत परदेशी पक्षी दरवर्षी येत असतात. आता हिवाळा सुरू झाल्याने फ्लेमिंगो, ऑस्ट्रेलियन डक व अन्य पक्ष्यांनी येथे स्थलांतर केले आहे. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply