पनवेल : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीने कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी स्वप्नाली म्हात्रे यांचे अभिनंदन केले. सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, रयतचे पीआरो कारंडे सर, प्रिसीपल प्रितीकादास, कवी तके, वैषाली म्हस्कर व इतर.