मुंबई : राष्ट्रीय पातळीवरील टेनिस चॅम्पियनशिप नुकतीच नरिमन पॉइंट येथे झाली. यामध्ये 12 वर्षांखालील गटात उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा टेनिसपटू ओम वर्मा याने विजेतेपद पटकाविले. त्याला पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.