
पनवेल : छत्रपती संभाजी महाराज या मैदानावर खामकर ट्रॉपी 2020 या क्रिकेट सामन्याचे आयोजन याकूब बेग हायस्कुलचे सदस्य बांधकाम व्यावसायिक अफान खामकर यांनी केले होते. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव सय्यद अकबर यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांचे आयोजकांनी स्वागत केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper