
पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा कामगार आघाडी तसेच जय भारतीय जनरल कामगार संघटना अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत शिरढोण येथे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी समीरा चव्हाण, शिरढोण सरपंच साधना कातकरी, रामदास कातकरी, केतन कुंभार आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper