
पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक व भाजप शहर मंडल सरचिटणीस नितीन पाटील यांच्यामार्फत अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल शहर मंडल सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper