मुरूड ः राजपुरी कोळीवाड्यात वादळी वार्यामुळे सर्वाधिक बोटी फुटून आर्थिक नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौर्यात या बोटींची पाहणी केली. या वेळी अनेक मच्छीमार बांधव उपस्थित होते.

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …