
पनवेल : महापालिकेत समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास सभापती प्रवीण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. त्याबद्दल या ग्रामपंचायत कर्मचार्यांनी आभार मानले. या वेळी नितीन भगत, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper