
उलवे नोड ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना कोरोना देवदूत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा गव्हाण ग्रामपंचायत प्रकल्पग्रस्त संघटनेतर्फे जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत.
RamPrahar – The Panvel Daily Paper