
पनवेल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भगवान नामा पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेश भोईर, राघो पाटील उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper