
चौक (ता. खालापूर) : श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी हेमंत माने व त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता माने यांनी 11 हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश चौक मंडल निधी संकलन प्रमुख पंकज शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी यशवंत जोशी, रणजित खंडागळे, गणेश कदम आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper