
पनवेल : पत्रकार हरेश साठे यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, सहकार सेलचे उत्तर रायगड संयोजक कुंडलिक काटकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper