कळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बबन पाटील सहभागी झालेले होते.