खारघर ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय आणि रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी डॉ. एस. टी. गडदे, कैलास म्हात्रे, श्री. तपासे, श्री. शहा, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, रामभाऊ वासकर, बिना गोगरी व अन्य.