
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सहसंयोजक आफताफ ताडे, प्रशांत फुलपगार, देबाशीष दास, सचिन नाझरे, गणेश म्हात्रे, शार्दूल अमृते, रुपेश नागवेकर,नरेंद्र सोनवणे, तालुका सहसंयोजक मनोज पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper