
पनवेल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधत मोठा विजय संपादन केला आहे. त्यांनी आणि पनवेल भाजपने हा विजय अपघाती निधन झालेल्या नगरसेविका कै. मुग्धा लोंढे यांना समर्पित केला आहे.

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …