पोलादपूर : प्रतिनिधी – महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह झालेली परिचारिका तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर पुर्णपणे बरी होऊन कोविड सेंटरबाहेर येताना तिचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.
या वेळी सहकारी परिचारिका महाड येथील कोविड सेंटरला व्हेंटीलेटर सुविधा देण्यात आल्याने महाड येथून या परिचारिकेला अन्यत्र उपचारासाठी हलवावे लागले नाही. महाड व पोलादपूर परिसरातील अन्य कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण देखील याठिकाणी उपचार घेत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper