Breaking News

सुधर्मा सकपाळ यांची नियुक्ती

पेण : प्रतिनिधी

रायगड जिल्हा नाभिक समाज तरुण संघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधर्मा शिवाजी सकपाळ व सदस्यपदी अमर काशिनाथ ढमाले यांची निवड करण्यात आली आहे.

पेण शहर सलून मालक-चालक संघटनेच्या वतीने सुधर्मा सकपाळ यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी संघटनेचे विजय साळुंके, दीपक साळुंके, महेंद्र अनारसे, रोशन चव्हाण, योगेश गायकवाड, नरेश पवार, प्रभंजन पवार, राजेश पवार आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply