Breaking News

मावळसाठी 14 हजार 488 कर्मचारी नियुक्त

पनवेल : प्रतिनिधीमावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल या मतदानाच्या दिवशी निवडणुकीचे काम करण्यासाठी  2504 मतदान केंद्रांसाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आल्याची  माहिती मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघांत 2504 मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघात खालीलप्रमाणे कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply