गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कर्जत : बातमीदार ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने कर्जत तालुक्यातील गौरकामत येथील शाळेसाठी पाणीपुरवठा योजना राबविली असून, या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी या भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना संस्थे तर्फे संगणक वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण रोटरी क्लब चालविला जातो. या … Continue reading गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम