Breaking News
  • 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत पुण्याच्या रंग पंढरी संस्थेच्या बरड एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत अटल करंडकावर आपले नाव कोरले. त्यांना एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.