Breaking News

Ramprahar Reporters

विकासकामांच्या जोरावर महायुती पनवेल मनपा निवडणूक जिंकणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास; प्रभाग 1मध्ये प्रचाराचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण झाली. ही कामे जनतेपर्यंत पोहचवणे कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. विकासकामांच्या जोरावर आपण जनतेपुढे जात असून महापालिका निवडणूक …

Read More »

2026 : मल्टीप्लेक्स फोर डी, व्हीएफएक्स आणि एआयचे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (अर्थात एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताचा वाढता प्रभाव आज आपण सोशल मीडियापासून नवीन चित्रपटापर्यत पाहतोय. कोणता फोटो खरा नि कोणता एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातील आहे हे ओळखणे एक नवीन काम झाले आहे. बाहुबली ,पुष्पा, कांतारा, बाहुबली 2, निमल, धुरंदर या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराला रसिकांची मिळालेली सुपरहिट दाद, …

Read More »

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिले आहे.स्वाभिमानी …

Read More »

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली.महापालिकेच्या एकूण 78 …

Read More »

माणूस कितीही मोठा झाला तरी मातीची आणि संस्कृतीची जाण महत्त्वाची -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव रंगला पनवेल : रामप्रहर वृत्तमाणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीत आपण वाढलो, त्या मातीची आणि संस्कृतीची जाण असणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भव्य गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव 2025च्या उद्घाटनावेळी केले.गव्हाण ग्रामपंचायतीसमोरील मैदानात …

Read More »

सीकेटी ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांनो आपल्या भागात विमानतळामुळे नोकरीच्या अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. नवनवीन उद्योग आपल्या भागात येत आहेत. म्हणूनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत तुम्ही जीवनात यशस्वी व्हा आणि खूप प्रगती करा, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

शेकाप वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसमोर शेकापने शरणागती पत्करली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेकापला अखेरचा सलाम करत देशविकासाची विचारधारा असलेल्या भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्याच अनुषंगाने शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी …

Read More »

गोष्ट न संपणारी

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील सर्वात जास्त महत्वाची गोष्ट, आवडत्या कलाकारावर त्याच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम. राजेश खन्नावर तर समाजातील वरच्या स्तरापासून खालच्या माणसापर्यंत अनेकांनी बेहद्द प्रेम केले.एक वेगळी गोष्ट सांगतो,आजही मी वांद्र्याच्या कार्टर रोडवरुन जातो तेव्हा माझे लक्ष हटकून राजेश खन्नाच्या बहुचर्चित अशा आशीर्वाद बंगल्याकडे जाते आणि आज त्या बंगल्याच्या कोणत्याच …

Read More »

रोडपालीत शेकापला जोरदार झटका

अनेक कार्यकर्त्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडपालीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेकापचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही विविध विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते चिंध्रण येथे शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चिंध्रण परिसरामध्ये अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. या विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) …

Read More »