Breaking News

Ramprahar Team

जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा

आमदार महेश बालदी यांचे चिरनेरमध्ये प्रतिपादन उरण ः प्रतिनिधी जात, पात, धर्म, पंथ भेदाचे राजकारण करू नका, तर विकासाचे राजकारण करा. परिवर्तनाच्या विकासाची आज गरज आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. ते गुरुवारी (दि. 2) चिरनेर येथील सभेत बोलत होते. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार …

Read More »

दिघोडे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचा जोरदार प्रचार

उरण ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. माजी सरपंच सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात गावात विविध विकासकामे झाली. यामुळे या वेळीदेखील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या ग्रामविकास आघाडीला पुन्हा एकदा ग्रामस्थ संधी देतील, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या वेळी ग्रामविकास आघाडीचे थेट …

Read More »

भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे भिंगार ग्रामपंचायतीच्या प्रचारसभेत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भिंगार ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेचे बुधवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी, परिसराच्या विकासासाठी भाजप महायुतीच्या …

Read More »

चिरनेर येथे भाजपचे प्रतिक गोंधळी यांना तरुणांचा वाढता पाठिंबा

उरण : प्रतिनिधी तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबरला होणार असून या निवडणुकीत राजकारणातील दोन मातब्बर घराणी आमने-सामने आली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले असून भारतीय जनता पक्षाचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रतिक गोंधळी आणि त्यांच्या सहकारी सदस्यपदाच्या उमेदवारांना प्रचारात वाढता पाठिंबा मिळत …

Read More »

सीकेटी विद्यालयात सहाय्यक शिक्षिका उज्ज्वला मोहिते यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमिक विभागामध्ये मंगळवारी (दि. 31) उज्वला मोहिते यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्या वर्षा …

Read More »

मनसे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल परिसरामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाया वतीने होणार्‍या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत. आदई गावातील मनसेचे राज पाटील, आश्विन सिंग, जय शंकर, रोहीत झगडे यांनी बुधवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे भाजपचे …

Read More »

शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर शेतकरी कामगार पक्षाला हादरे बसत असून अनेक तरुण भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. उरण मतदारसंघातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील बारापाडा येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या वेळी केळवणे …

Read More »

स्थानिक टॅक्सीचालकांवरील अन्याय दूर करा

भाजपप्रणित कामगार संघटनेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बाहेरून येणारे रिक्षा चालक स्थानिक टॅक्सीचालकांवर करत असलेल्या अन्याय आणि दमदाटीवर येत्या सात दिवसांत कडक कारवाई करावी; अन्यथा मोर्चा काढू असा इशारा भाजप प्रणित वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने तसेच रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी (दि. 30) …

Read More »

कळंबुसरे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

उरण : रामप्रहर वृत्त कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसावा याकरिता ग्रामपंचायत सदस्य सोमवार (दि. 30)पासून बेलापूरमधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी आणि लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक तसेच सरपंचावर …

Read More »

सोमटणेमध्ये ग्रामविकास आघाडीचा प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्याअंतर्गत सोमटणे गु्रपग्रामपंचायतीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुक या प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी तेजस्वीनी पाटील तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून दिपा पाटील, मयूरी पवार, नरेंद्र म्हस्कर प्रभाग क्रमांक 2 मधून …

Read More »