Breaking News

Ramprahar Team

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढवला असून, केळवणे जिल्हा परिषद गट क्रमांक 8 मधून मंगेश रामचंद्र वाकडीकर, केळवणे पंचायत समिती …

Read More »

‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्‍या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील एक तर मॅकडोनाल्डमध्ये जातात, तर काही जण रांगेत उभे राहून आरामचा वडापाव खातात. ग्लोबल युगातील या डिजिटल पिढीला सांगावेसे वाटते, आपण वडापाव खाताय ते कॅपिटल चित्रपटगृहाबाहेर उभे राहून खाताय. चित्रपट रसिकांच्या मागील अनेक पिढ्यांना हे …

Read More »

पनवेल महापालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय

शेकाप महाविकास आघाडीचा पुन्हा पराभवपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत महायुतीने शेकाप महाविकास आघाडीचा पराभव केला. मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा, तर एक अपक्ष जागा …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावाची लवकरच घोषणा होईल -मुख्यमंत्री

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 12) येथे केला. यासाठी आवश्यक तो ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असून लवकरच अधिकृत घोषणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख …

Read More »

‘लाडक्या बहिणी’ महायुतीच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 14 मध्ये झालेली विकासकामे आणि ’लाडकी बहीण’ योजनेचा मिळालेला लाभ पाहता, यंदा मोठ्या खांद्यातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रभाग 14 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते.मोठा खांदा, धाकटा खांदा गाव आणि परिसरातील …

Read More »

येणार्‍या काळातील विकासकामांसाठीही महायुती सज्ज -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांची महायुती पनवेलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. पनवेलचा विकास महायुतीने मोठ्या प्रमाणात केला असून नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येणार्‍या काळातही अनेक महत्त्वाची विकासकामे नियोजित असून त्यासाठी महायुती सज्ज आहे, असा विश्वास माजी …

Read More »

जनतेची दिशाभूल करणार्‍या प्रवृत्तींनादूर ठेवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास हे व्हिजन घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती खारघरसह संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विकासाची गंगा पोहचवत आहे. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लागली आहेत, मात्र ज्यांना केवळ पदे हवी आहेत आणि ज्यांना पदाशिवाय काहीच दिसत नाही, …

Read More »

स्त्री शक्ती फाउंडेशनचा भाजपला पाठिंबा

अपक्ष उमेदवार विजया कदम यांची अधिकृत घोषणापनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील कळंबोली प्रभाग क्रमांक 8 (क) मधूून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांनी भारतीय जनता पक्षास जाहीर पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्या आशयाचे पाठिंबापत्र त्यांनी मंगळवारी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतूनपाले बुद्रुक येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी आणण्याचे काम आम्ही करतो, मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पाले बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

दे मार घे मार…. पब्लिक खुश, थिएटर हाऊसफुल्ल!

पुष्पा, कांतारा, अ‍ॅनिमल, पठाण, पुष्पा 2, धुरंदर…. हातापायाने भरपूर उलटसुलट मारामारी झाली रे झाली की आधुनिक, अत्याधुनिक शस्त्रांचा भरपूर वापर, गैरवापर, त्यात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीच मारधाड आणखी कडक. जोरदार, मारणारा आणि मार खाणारा यांची क्षमता एकदमच भारी. न थकणारी. पिक्चरचे भारी बजेट ठरवतानाच त्यात जमिनीवरील, हवेतील, कधी …

Read More »