पनवेल : रामप्रहर वृत्तएड्सची लागण झालेल्या व्यक्तीलाही समाजामध्ये जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी एड्स निर्मूलन सप्ताहाच्या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजीत केलेल्या रॅलीच्या शुभारंभावेळी केले.कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेच्या लाईफ लाईन स्कूल ऑफ नर्सिंग, सुशीला नर्सिंग कॉलेज, डॉक्टर जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी 35 लाख रुपयांची देणगी
पनवेल ः रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन विद्यासंकुलांना त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण 35 लाख रुपयांची भरघोस देणगी दिली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी …
Read More »शेकापचे नकुल जोशी भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला असून पडघे येथील शेकापचे पनवेल महानगर जिल्हा सहसचिव आणि माजी सरपंच नकुल जोशी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोशी यांना भाजपची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी …
Read More »भाजपतर्फे रक्तदान आणि आरोग्य शिबिर उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल तालुका उत्तर मंडळ आणि दिनेशदादा खानावकर युवा मंच नावडे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तप्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जे.बी.एस.पी. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »मोहोचापाडा परिसरात विविधविकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रयत्नातून मोहोचापाडा परिसरात विविध विकासकामे होत आहेत. या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन रविवारी (दि.9) करण्यात आले.यात मोहोचा पाडा अंतर्गत काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याचे उद्घाटन (खर्च 10 लाख), मोहोचापाडा अंतर्गत गटार बांधकाम (खर्च 10 लाख), मोहोचापाडा येथील …
Read More »भाजप हा विकासाचा पक्ष -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप हा विकासाचा पक्ष आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते प्रवेशकर्त्यांच्या स्वागतावेळी बोलत होते. उरण विधानसभा मतदारसंघात बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »पनवेलमध्ये सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात
पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावलीची सोनेरी पहाट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात अशा द्विगुणित आनंदात पनवेलकर रसिकांनी मंगळवारी (दि. 21) ‘दिवाळी पहाट’चा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. निमित्त होते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ …
Read More »दिवाळीत कलाविष्काराची जपणूक -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि संस्कृतीचा मिलाफ. या पार्श्वभूमीवर स्पंदन एंटरटेनमेंट तर्फे रविवारी सेक्टर 21, सिडको गार्डन, खारघर येथे दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी त्यांनी दिवाळीत समाजात आनंद, एकोपा …
Read More »पनवेलमध्ये भाजयुमोतर्फे किल्ला बांधणी स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणीपनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper