
कामोठे : भाजप नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे सोमवारी मोफत वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. अनिल पराडकर, डॉ. हेमंत पाटील, डॉ. अरुण लाखोले, डॉ. स्वाती माने, डॉ. रुकसाना खान, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, शेखर जगताप आदी उपस्थित होते.